निंबाळकर सरांच्या सर्जा बैलाला विठ्ठल ड्रायव्हर यांच्याकडून का घेऊन गेल्या अंकिता निंबाळकर ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024
  • निंबाळकर सरांच्या सर्जा बैलाला विठ्ठल ड्रायव्हर यांच्याकडून का घेऊन गेल्या अंकिता निंबाळकर ?
    #निसर्गाची_नाळ
    #बकासुर
    #सर्जा

Комментарии •

  • @nisrgachinal
    @nisrgachinal  5 дней назад +470

    विठ्ठल नाना आणि अंकिता ताई पैलवान विलास देशमुख अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांची आज एकत्र मुलाखत येईल संध्याकाळी

    • @DevikaLad-h7h
      @DevikaLad-h7h 5 дней назад +15

      ❤❤

    • @prashantshinde6131
      @prashantshinde6131 5 дней назад +18

      भावा तूच fact ❤...

    • @sonu7951
      @sonu7951 5 дней назад +21

      @@nisrgachinal रणजित निंबाळकर ह्या नावासाठी तरी विठ्ठल नाना आणि अंकिता ताई यांनी परत एकत्र या, विलास पैलवान आणि अमोल शेठ ह्यांना विनंती आना एकत्र परत दोघांना. 🙏🏻

    • @chandanpawar9849
      @chandanpawar9849 5 дней назад +16

      विठ्ठल नाना माती खाल्ली

    • @sandipgaikwad8158
      @sandipgaikwad8158 5 дней назад +2

      Nkki ghya

  • @rohitshelar7680
    @rohitshelar7680 5 дней назад +126

    अंकिता ताई नी एका नामवंत गडीमालकाना हा बैल विकून....
    .
    त्या. मुक्या प्राण्याला होणारे त्रास थाबवावा

  • @manishkirpan4689
    @manishkirpan4689 5 дней назад +102

    अंकिता निंबाळकर यांनी हा बैल राहुल भाई यांना विकून टाकावा कोणाला वाईट सुधा वाटणार नाही सर्ज्याच सुधा चांगल होईल आणि एक नामवंत दावणीला जाईल 🙏❤️

    • @alltypesbirdsdogspune3110
      @alltypesbirdsdogspune3110 5 дней назад +7

      हा निर्णय एकदम बरोबर आहे आम्हाला पटला
      राहुल दादांना थांबेल त्यांनी विकायला पाहिजे आणि याच्यातून बाहेर पडायला पाहिजे

    • @PrafulMisar-s1p
      @PrafulMisar-s1p 5 дней назад +1

      दादा सर्जा ल बकासुर चा दावणीला टाका

    • @vijaymane1836
      @vijaymane1836 5 дней назад

      नको ​@@PrafulMisar-s1p

    • @Ayushpiyushmohite33
      @Ayushpiyushmohite33 5 дней назад

      बरोबर

    • @niyazshaikh8922
      @niyazshaikh8922 4 дня назад

      💯 Right

  • @bhanudasbansode1461
    @bhanudasbansode1461 5 дней назад +31

    एक नंबर मुलाखत. संघटनेचे सचिव पहिलवान मा. विलास देशमुख यांनी बैलगाडी क्षेत्रासाठी योजलेले उपक्रम हे शर्यत क्षेत्राला नक्कीच मोठया उंचीवर घेऊन जाणार आहेत. संघटनेचे सर्व पदाधिकारी यांचें मन:पूर्वक हार्दिक, हार्दिक आणि हार्दिक आभार आणि सर्वांचे धन्यवाद.👋👋💐💐💐💐💐💙💙 मी एक शर्यत शौकीन.💙💙🙏🌹🌹जयहिंद, जय महाराष्ट्र.🌹🌹🙏

  • @sunilmore8126
    @sunilmore8126 5 дней назад +47

    धन्यवाद पैलवान व सर्व टीम

  • @Sanket499
    @Sanket499 5 дней назад +260

    अमोल sir मनापासून इच्छा आहे एक मुलाखत विठ्ठल नाना ची पण घ्या नाना ची ही साईड महाराष्ट्र ला समजली पाहिजे

  • @santoshjagtap2826
    @santoshjagtap2826 5 дней назад +17

    माझं प्रेम फक्त सर्जा वरती आहे माझी इच्छा एकच आहे त्या महादेवाच्या नंदी वरती तुमच्या गोंधळात हाल होऊ नयेत एवढीच नाथ साहेबांच्या चरणी प्रार्थना..........नाथ साहेबांचं चांगभलं

  • @vishaljadhav9909
    @vishaljadhav9909 2 дня назад +5

    लफड चालू आहे vaibhya अंकिता

  • @abhijeetjagdale5272
    @abhijeetjagdale5272 5 дней назад +98

    खर सांगु का हा नाद लय वाईट काय दिवस आलेत

  • @vikasyadav3478
    @vikasyadav3478 5 дней назад +8

    पैलवान खूप छान काम करताय, सर्वसामान्य गाडामालकांचा विचार करून तुम्ही ज्या योजना बनवल्या आहेत त्या खूपच छान अभिनंदन संपूर्ण टीम च 💐

  • @Dipu_udeg
    @Dipu_udeg 5 дней назад +22

    Thank you ❤ Nisargachi Naal ❤ Khup changli information dili thank you dada ❤ you are best 💯😊😘

  • @AbhirajMali-l4y
    @AbhirajMali-l4y 3 дня назад +5

    Nana तुम्हाला सरांनी किती मदत केली होती तुम्ही तुम्ही आस का वागला आज सर नाही आहेत म्हणून तुम्ही त्यांना मदत करायला पाहिजे होता

  • @manojpatil1601
    @manojpatil1601 5 дней назад +71

    सरांनी पैसे लावले ते गेल्यावर त्याचा हक्क त्यांच्या family चां आहे , आम्हाला विश्वास आहे अखिल भारतीय बैलगाडी संघटना चांगलंच निर्णय घेतला असेल.. ❤❤✅✅🧿

  • @SunialMahale
    @SunialMahale 5 дней назад +7

    पैलवानांच्या विचारांना व कार्याला सलाम कारण ते सत्य असेल त्यालाच न्याय देता कारण आपन सत्य त सर्व सत्य हे सर्व संवटनेणे जाणवे संत्याचा वाली परमेश्वर आहे बकासुर प्रेमी त्रंबकेश्वर

  • @shashikantbabar8265
    @shashikantbabar8265 5 дней назад +19

    बैलगाडी क्षेत्र टिकवण्यासाठी पैलवान तुम्ही कित्येक लोकांचा वाईटपणाघेतला कित्येक अंधभक्तांनी टीका टिप्पणी देखील केल्या परंतु या सर्व गोष्टींना न जुमानता बैलगाडी क्षेत्र टिकवण्यासाठी त्याग आणि समर्पणाची जी तुमची भावना खरोखरच कौतुकास्पद आहे .विलास पैलवान तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. बैलगाडी क्षेत्राला पडलेले सोनेरी स्वप्न म्हणजे विलास पैलवान तुम्ही आहात. बैलगाडी क्षेत्रामधील निष्पक्ष बैलगाडा शौकीन, बैलगाडा मालक, चालक, सदैव तुमच्यासोबत .❤

  • @Tlcfggvhh
    @Tlcfggvhh 5 дней назад +63

    एवढं नक्की सांगतो इथे चांगला मोठा घोळ आहे 😊

  • @gopinathide6316
    @gopinathide6316 5 дней назад +40

    खूप छान विचार आहेत पैलवान यांचे त्याच्या विचारांना सलाम

  • @makarandjadhav4591
    @makarandjadhav4591 5 дней назад +59

    संगटनेने आता काय केलं पाहिजे की,अंकिता ताई ना सांगितले पाहिजे की लहान मुलीची जबाबदारी आहे त्यांची,व कोर्ट वगैरे या कारणास्तव व शेवटी स्त्री आहेत त्यामुळं ,एक अस वाटतय की सरांच्या मागे ,हे क्षेत्र त्यांच्या साठी आहे असे वाटत नाही,त्यांनी यातून बाहेर पडले पाहिजे, आणि घर मुलगी पाहिले पाहिजे, सर्जा हा संघटनेला विश्वासात घेऊन योग्य किमतीला योग्य माणसाला देऊन टाकावा ,असे मला वाटते

    • @pratikkamthe6141
      @pratikkamthe6141 5 дней назад +2

      Currect

    • @dipakhivare4196
      @dipakhivare4196 5 дней назад +1

      Ha bhai...ekhdya changlya davnila vikayla pahije karn Bai mansala sharyat niyojan tr krta yenar nahi...

  • @pratik_jagtap8838
    @pratik_jagtap8838 5 дней назад +116

    मग अंकिता मॅडम 15 लाख दिले अस का सांगत होती राहुल भाईना बदनामी कशाला करत आहे मग ...विलास पैलवान तुम्ही बोलायला पाहिजे होत या वर , एका हाताने टाळी वाजत नाही ?

    • @nileshhola6311
      @nileshhola6311 5 дней назад +14

      Hona आणि हे बोलतात 15 लाख वैगरे काही नाही

    • @Kingkgg
      @Kingkgg 5 дней назад

      15lakh हे सचिन शेठ घरात यांचा कराराचे आहेत नानांचे नाहीत यात नानाचा काडीचा संबंध नहीं

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 5 дней назад +174

    संघटनेचा निर्णय योग्य आहे पण अमोल सर अशीच एक मुलाखत विठ्ठल नाना बुध यांची पण घ्या , विलास पैलवान देशमुख यांना सोबत घेऊन म्हणजे कस दोन्ही बाजूचे म्हणनं लोकांना कळतील अस

    • @santoshrayarikar
      @santoshrayarikar 5 дней назад +14

      मला पण असा वाटतंय विठ्ठल नानाची मुलाखत घ्या

    • @nisrgachinal
      @nisrgachinal  5 дней назад +9

      नक्कीच घेणार आहोत

    • @sahilraut1103
      @sahilraut1103 5 дней назад +3

      @@nisrgachinal धन्यवाद‌ सर reply दिल्या बद्दल 🙏

  • @Aali-lahar-kela-kahar
    @Aali-lahar-kela-kahar 5 дней назад +87

    दोन स्वार्थी लोक स्वार्थासाठी एकत्र आले होते त्यांचा शेवट असच होणार होत

  • @vishnudhavale6395
    @vishnudhavale6395 5 дней назад +158

    ज्या माणसाने पैसे पडलेले सरांचे प्रामाणिकपणे दिले आणि त्या माणसाला एवढं आरोप लावला होता तुम्ही या सगळ्या गोष्टी देवालाच माहीत

    • @SPGCOMMANDOS-z9c
      @SPGCOMMANDOS-z9c 5 дней назад +18

      Bhau mansa बदलतात

    • @mayurdamugade4498
      @mayurdamugade4498 5 дней назад

      sarjya 2 maidan bandhun hota tri nana ni babya chi gadi ankuran Ranjit nimbalkar ya navane palavli😢​@@SPGCOMMANDOS-z9c

    • @maheshhumane6661
      @maheshhumane6661 5 дней назад +17

      रणजीत सर विठ्ठल ड्रायव्हर कडून १५ लाख घेतील का

    • @mangeshwagh9156
      @mangeshwagh9156 5 дней назад

      विषय वेळेचा असतो प्रत्येका वर येते पैसै दिले असतील नाना नी बैल घ्यायला म्हणून नानांच्या नावा वर केला होता​@@maheshhumane6661

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 5 дней назад +16

      ​@@maheshhumane6661 भावा सगळं दिखावा होता राव.. आता हा म्हणतोय आर्थिक परिस्थिती हालाखीची झाली आहे.. मग बैल फायनल ला राहिल्यावर ५-५ हजार का पाठवत होत्या ताई.. ठेवायचे ना

  • @kiranbhor96k
    @kiranbhor96k 5 дней назад +48

    राहुल भाई आणि वैभव कदम यांच काय झालं हे सर्वना कळल पाहिजे

    • @rahulpingale8688
      @rahulpingale8688 5 дней назад +5

      कशाला कळलं पाहिजे त्यातून काय भेटणार आहे सगळ्यांना काय तरी उगच भांडण लावायचं कंमेंट्स करून...

    • @kiranbhor96k
      @kiranbhor96k 5 дней назад +3

      @rahulpingale8688
      यामुळे त्याचे काही गैरसमज असतील तर दूर होतील यांच्यात भांडणाचा काही विषय नाही ये

  • @kp146
    @kp146 5 дней назад +74

    प्रेक्षकांनी पूर्ण माहिती घ्या अणि बोला.....
    जेवढ आपल्या स्वताच्या बहिणीं बद्दल ऐकू शकतो तेवढच दुसर्‍याच्या बहिणीबद्दल बोला....
    सर्जा प्रेमी 8500❤❤

  • @Dnyandeo.k
    @Dnyandeo.k 5 дней назад +18

    नक्कीच संघटना तयार झाल्यापासूनच बैलगाडी शर्यत क्षेत्रात खूपच मूलभूत बदल झालेले आहेत व गरीब बैलगाडी मालकांवर होणारा अन्याय पूर्ण दूर दूर झालेला आहे निकाल हा पूर्ण खात्री करूनच दिला जात आहे

  • @rushialliwar9141
    @rushialliwar9141 3 дня назад +2

    ये मत देखो जो लोग दिखा रहे है!
    ये देखो जो छुपा रहे है...!
    विठ्ठल नाना❤

  • @MadaneDs
    @MadaneDs 5 дней назад +78

    पैलवान वर पूर्ण विस्वास aahe पण वैभव तु किती प्रामाणिक वागतोय ते दिसेलच

  • @nikhilpawar7884
    @nikhilpawar7884 5 дней назад +24

    Barobar Kela Ahe 👍👍

  • @sangampawar3022
    @sangampawar3022 5 дней назад +34

    थोडयाच दिवसांत विक्री होईल

  • @prashantgangurde7590
    @prashantgangurde7590 5 дней назад +208

    योग्य निर्णय..मला पण वाटत होतं की सर्जा चे पैसे अंकुरण ला भेटलेच पाहीजे

    • @bskgroups3184
      @bskgroups3184 5 дней назад +14

      एक् महिला ह्या shetrata tiku shakat नाही

    • @prashantgangurde7590
      @prashantgangurde7590 5 дней назад +19

      वैभव कदम नियोजन करणार आहे.. त्यामुळे काहीच अडचण नाही

    • @Ram-yq2qb
      @Ram-yq2qb 5 дней назад

      ​@@bskgroups3184 ka re

    • @prc7223
      @prc7223 5 дней назад +20

      😮😮 तुमच्याकडे बैल आहे का .....नसेल तर बैलगाडी मालकंना विचारा की जे बक्षिश मिलते त्यातील किती पैसे शिल्लक रहातात ... आनी सर्जा रोज फ़ायनल करत नव्हता बैलचा पन खर्च आहे

    • @mayurdamugade4498
      @mayurdamugade4498 5 дней назад

      ​@@prashantgangurde7590shevt kal ch zala sarjya ch😢

  • @SuhasJadhav-k1g
    @SuhasJadhav-k1g 5 дней назад +20

    अखिल बैलगाडा संघटना यांच्यावरचा हळूहळू विश्वास कमी होत चालला आहे

  • @mahendrabhunde8625
    @mahendrabhunde8625 5 дней назад +7

    खूप छान निर्णय घेतले अपघात झाल्यावर

  • @tusharbodke5608
    @tusharbodke5608 5 дней назад +33

    कमिटीचे मनापासून आभार एकदम योग्य निर्णय सत्य परिस्थिती च्या बाजूने उभे राहून ताईंना न्याय मिळवून दिला

  • @SangramKokate-w9s
    @SangramKokate-w9s 5 дней назад +37

    जसा सर्ज्या मिळवून दिला आहे तसा सुंदर पण मिळवून द्या की पैलवान साहेब संघटनेच्या माध्यमातून वैभव कसा आहे हे सगळ्यांना माहीत आहे

  • @trishatupe5146
    @trishatupe5146 5 дней назад +26

    पैलवान एक नंबर बोलला🙏 आम्ही पै चंद्रहार पाटील समर्थक🙏💪

  • @bailgadapremi419
    @bailgadapremi419 5 дней назад +33

    आसा निर्णय आता सरंच्या खुनाच्या आरोपीला pn शिक्षा होईल अशी प्रयत्न करा 🙏

    • @shrikantkakade1116
      @shrikantkakade1116 5 дней назад

      😂😂😂

    • @sumitkakade1391
      @sumitkakade1391 5 дней назад

      😂😂😂

    • @avinashpawar2451
      @avinashpawar2451 4 дня назад

      दादा त्या मॅटर वर काही सुद्धा बोलली नाही बैलगाडी संघटना अरे ज्यांनी सरांना मारलं ते खूप मोठे आहेत. इथे फक्त गरीबाची गळचेपी केली जाते.

  • @bakasursonya1234
    @bakasursonya1234 5 дней назад +7

    Nana sathi waet vatty khup jiv hay tyancha sarja vrti ❤

  • @uq5hzcos
    @uq5hzcos 5 дней назад +9

    राहुल पाटील आणि वैभव च पण काही तरी वाद झाला आहे वाटतं??

  • @SantoshJadhav-sh2nm
    @SantoshJadhav-sh2nm 5 дней назад +21

    खुशीची पौर्णिमेच्या यात्रेत नानाला एक फोन घेऊन देणार आहे आम्ही

  • @SangramSalunkhe-qr9do
    @SangramSalunkhe-qr9do 5 дней назад +36

    विलास पैलवान खरंच रॉयल माणूस आहे

  • @AdityaGaikwad-mm2xo
    @AdityaGaikwad-mm2xo 5 дней назад +7

    मला फक्त इतकंच बोलायच आहे सुंदर बैलाचे पण असेच काही तरी निकाल लावाल तर छान वाटेल

  • @abasochormare9922
    @abasochormare9922 5 дней назад +22

    पैलवान तुम्ही चागंला न्याय दिला त्या बद्दल तुमचे अभिनंदन

  • @swapnilpawar241
    @swapnilpawar241 5 дней назад +3

    धन्यवाद दादा खुप छान माहिती दिल्या बद्दल..🙏

  • @kee9622
    @kee9622 5 дней назад +11

    Tnxx sir tumhi मुलाखत घेतली आता सगळ कळेल

  • @Mathur_cha_kattar_fan
    @Mathur_cha_kattar_fan 5 дней назад +119

    वैभव कदम पुर्ण गेम खेळतोय

    • @vijaykadam5809
      @vijaykadam5809 4 дня назад

      कृपया सर्व माहिती घेऊन बोला...उगीच माहित नसेल तर कशाला अशा गोष्टी boltay

  • @AdarshPatode-l4b
    @AdarshPatode-l4b 5 дней назад +56

    वैभव दा हे अपेक्षा नव्हती तुझ्या कडून ..

  • @Mathur_cha_kattar_fan
    @Mathur_cha_kattar_fan 5 дней назад +10

    Ha वैभव कदम बोलतोय राहुल पाटील चा बैल आम्ही सांभाळ ला आम्ही आमच नाव लावल नाय पण आज त्या च राहुल पाटील आणि मथुर मुळे तूमच नाव झालाय

    • @Mathur_cha_kattar_fan
      @Mathur_cha_kattar_fan 5 дней назад +4

      नाही तर तुम्हाला आज कोणी ओळख ला पण नसता

    • @Vighnesh_11
      @Vighnesh_11 5 дней назад +1

      100% खरय भावा..🤞🏻💯

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 4 дня назад +4

    जसं राहुल भाईंनी सांगितलं सर्जा च्या गाडीवर नाना च बसायला पाहिजेत

  • @Maharashtrabailgada
    @Maharashtrabailgada 5 дней назад +93

    अमोल सर आता तुम्ही यांची बाजू कधी मांडली त्या प्रमाणे विठ्ठल नाना ची पण एकदा मुलाघत घ्या 🙏

    • @Unknon99
      @Unknon99 5 дней назад +4

      😂Nana fraud ahe

    • @nisrgachinal
      @nisrgachinal  5 дней назад +2

      नक्कीच दोन्ही बाजू मांडू

  • @priyadarshannimbalkar2031
    @priyadarshannimbalkar2031 5 дней назад +16

    नाना ची बाजू पण ऐकून घ्यावी, कारण त्या माणसाने आजपर्यंत इमनदारीने बैल सांभाळाला आणि परत पण केला. ह्या वादात सर्जा चे नुकसान होऊ नये. नाना & सर्जा ❤

    • @Pratikmore63
      @Pratikmore63 5 дней назад +1

      Ho ka aani number yaycha tevha Ankita tai la paise kon denar tuza bap

  • @atulnimbalkar8170
    @atulnimbalkar8170 5 дней назад +4

    सर्जा चांगले आणि मोठ्या गाडी मालकाला विकून अंकिता ताईंनी पैसै घेऊन मुलीचे भविष्य घडवा

  • @Manya_premi_editor__sk_777
    @Manya_premi_editor__sk_777 5 дней назад +20

    अंकिता कोल वर राहुल दादांना बोल त होती १५ लाख दिले मग पैलवान म्हणतात अंकिता च्या घरची परिस्थिती नव्हती मग ते १५ लाख आले कुठून???

  • @MaheshChaudhary-p3d
    @MaheshChaudhary-p3d 5 дней назад +7

    हे चुकीची गोष्ट झाली आहे एवढे वर्ष विठ्ठल नाना जवळ सर्जा होता आज सर पाहिजे होते हा कारण दुसरा काहीतरी आहे

  • @GajananThorat-yj3fk
    @GajananThorat-yj3fk 5 дней назад +2

    माझे एकच म्हणणं आहे पैलवान विलास देशमुख यांना त्यांना एकच विनंती आहे जसा आपण सर्जा चा निर्णय सगळं सर्व संघटनेने मिळून घेतला आहे असा निर्णय एकदा सुंदर चा असा मिटवा मग तुम्हाला खरेच्या बाजूने हा असं मानतो राव हे असं गरीब माणसावर अन्याय करून चालणार नाही

  • @Trekkingsahyadri
    @Trekkingsahyadri 5 дней назад +50

    बरोबर आहे सगळा पैसा नाना घेत होता आणि बैलाला पैसे निंबाळकर सर ने गुंतवले😂 लव्ह यू सर्जा❤❤

  • @sachinyadav-gb8eq
    @sachinyadav-gb8eq 5 дней назад +11

    अशीच बाईट लवकर टाकली असती तर वाईट कमेंट पण कमी झल्या असत्या मला असं वाटतंय

  • @dipakwaghmode9140
    @dipakwaghmode9140 5 дней назад +22

    विलास पैलवान सुंदर ला का अंकिता मँडम ला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत नाही . असंच सुंदर द्या की खरंच धमक असेल तर 😅

  • @PK-os9jo
    @PK-os9jo 5 дней назад +4

    थोड्या दिवसांनी संघटनेला कळेल की कोण बरोबर आणि कोण नाही

  • @sanjaymohite5022
    @sanjaymohite5022 5 дней назад +2

    मस्त निर्णयपाहिलवणाचा नाद च नाय करायचा आज संघटना आहे म्हणून बैलगाडी क्षेत्र आहे

  • @SATYAWANKHARAT-gl5hc
    @SATYAWANKHARAT-gl5hc 5 дней назад +4

    सर्व काही बैलाचा विषय करते पण लोकांचे पैसे घेतलेले अजून कोणीच काही बोलत नाही निंबाळकर सरांनी माझ्याकडून आठ लाख 50 हजार घेतले होते फ्लॅट अकॅडमी खरेदी करण्यासाठी परंतु त्याचा वापर त्यांनी बैल शेत्रात क्षेत्रात केला मी हे पैसे खर्च काढून दिले होते अंकिता मॅडम मी तुमचे पैसे देते परंतु आता सध्या त्या फोन सुद्धा उचलत नाहीत मी प्रत्येक महिन्याला 7000 व्याज भरतोय सर्व गाड्या मालकांना हीच विनंती आहे माझी मला पैसे मिळावेत

  • @NikhilChakre-e7i
    @NikhilChakre-e7i 5 дней назад +3

    खुप खुप धन्यवाद....अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटना. ...& पैलवान 🎉❤❤

  • @popatjadhav2395
    @popatjadhav2395 5 дней назад +21

    अंकिता मॅडम राहुल भाई यांना सांगितलं नानांना 15 लाख रुपये दिले आणि वैभव कदम म्हणतो 15 लाख रुपये नाही काही ठराविक रक्कम दिली ह्यात काहीतरी चूक आहे

  • @rushikeshdhawale5325
    @rushikeshdhawale5325 5 дней назад +1

    हे सर्वजण जे काय सांगत आहेत चला ते आम्हाला मान्य आहे पण विठ्ठल नानांची ही मुलाखत झाली पाहिजे त्यांचे विचार सर्वांना कळले पाहिजेत नक्की काय आहे ते

  • @Kairos231
    @Kairos231 4 дня назад +2

    जेव्हा गरज तेव्हा नाना हवे होते ....आता आर्थिक परिस्तीत नाही असं ...सांगून बैल घेऊन गेले ....भले बैल तुमच्या मालकीचा होता ...पण नानांनी खूप मेहनत करून सर्जा ला तयार केले होते... टॉप लां आणला होता ...येवढं जीव लावला होता नानांनी सर गेल्या वर ....

  • @rajkumarkhuspe8498
    @rajkumarkhuspe8498 5 дней назад +1

    बैल गाडा संघटना आहे म्हणून सर्व लोकांना आज ना उद्या पण न्याय ही नक्की मिळणार हे काळ्या दगडावरची रेष आहे विश्वास लोकांना झाला आहे या संघटनेचे खूप खूप धन्यवाद

  • @laxmannalwade3018
    @laxmannalwade3018 5 дней назад +43

    Vilas पैलवान आहेत तर काहीच चुकीचं घडू शकत नाही ..बाकी सर्जा पळत राहणार चांगलाच ..

  • @ajaynarkar517
    @ajaynarkar517 5 дней назад +30

    बैलाच्या जीवावर घर चालयला एवढे पण गरीब नाहीत सर काहीही कारण देऊ नका तुम्हाला बैल हवा होता हे सरळ कळत या आधी कधी का बोला नाहीत की पैसे द्या
    मग एवढा पैसा कमी होतं अंकिता कडे मग नाना la 5हजार बंशीस ka दिले होते. दाखवायचे दाद वेगळे आहेत. तुमचे सरळ कळत

    • @niteenshelar4802
      @niteenshelar4802 5 дней назад

      👌

    • @AmitPatil-bc8cy
      @AmitPatil-bc8cy 5 дней назад

      🤔बरोबर

    • @Sonya_Mathur
      @Sonya_Mathur 5 дней назад

      हीच संघटना सुंदर बैलाच्या वेळी कुठं होती? 😂

  • @manojkamble1905
    @manojkamble1905 5 дней назад +3

    चूक बरोबर माहिती नाही पण.... निंबाळकर सरांनी विठ्ठल नाना च घर बांधून देणार म्हणून सांगितलं होत....
    संगठना चा थोडी पर्शीलीटी होते

  • @ashishYT0810
    @ashishYT0810 5 дней назад +3

    सचिन शेठ सोबत करार झाला तेव्हा पासून विषय चालू झालेत सगळे आणि कुणामुळे झालेत ते पण माहितेय लोकांना😂😂😂हे फक्त अमोल दादा लाबोलवून आता विषयावर पांघरून टाकायचं चालू आहे 💯

  • @salimshaikhygi1940
    @salimshaikhygi1940 5 дней назад +5

    ज्या दिवशी निंबाळकर सर या बैलगाडी क्षेत्रातून निघून गेले त्यादिवशी आम्ही बैलगाडी क्षेत्र सोडून दिली परंतु सर्जा या बैलां मुळे आम्ही लाईव्ह बघत होतो परंतु विज्ञानाच्या दावणी सर्जाला घेऊन गेलं आता आम्हाला बैलगाडी क्षेत्रही नको आणि लाईव्ह नको बैलगाडी क्षेत्राला कायमचा राम राम?

  • @AmolTambe-w7n
    @AmolTambe-w7n 5 дней назад +4

    पैलवान एकच नंबर सर्व बैल गाडामालका वतिनी अभिनंदन

  • @Mathur_cha_kattar_fan
    @Mathur_cha_kattar_fan 5 дней назад +16

    बाक्या च आणि सर्जा च नियोजन होणार नाय आत्ता वैभव कदम कडे बेल gela म्हणून 😊

    • @PratapJadhav-z4n
      @PratapJadhav-z4n 5 дней назад

      To kon aahe bakasur cha virodhi aahe ka

    • @RonKiller-ys2tm
      @RonKiller-ys2tm 5 дней назад

      Nay tyacha bajirav palala baksur sobat fakt karar modlyamule nahi honar sachin..shet sobatcha

    • @Don-d5g
      @Don-d5g 5 дней назад +1

      बाजी आणी बक्या पळाले आहेत भाऊ

    • @RonKiller-ys2tm
      @RonKiller-ys2tm 5 дней назад

      @@Don-d5g Bhava pan Aata vishay vegla aahe sachin shet nay karnar bahutek .paira karan karar modla

  • @ganeshmore6843
    @ganeshmore6843 5 дней назад +2

    बैलगाडी संघटना आणि सर्व समालोचक
    ही फक्त आणि फक्त मोठ्या बैलगाडी मालकानसाठीच आहेत. बाकीच्या बैलगाडी मालकाचं कोण दखल घेत नाही

  • @sagarkolekar4324
    @sagarkolekar4324 5 дней назад +3

    उग आरोप करु नका तुमाली आमी चांगल समजतो पैलवान

  • @बाहुल्या8001
    @बाहुल्या8001 5 дней назад +3

    निंबाळकर सरांच्या सर्जा बैलाला विठ्ठल ड्रायव्हर यांच्याकडून का घेऊन गेल्या अंकिता

  • @GaneshMhamane-hk1ti
    @GaneshMhamane-hk1ti 5 дней назад +12

    नानांना एकच विनंती आहे तुम्ही मथुर वर बस जावा

  • @SantoshJadhav-hy5fn
    @SantoshJadhav-hy5fn 5 дней назад +14

    विठ्ठल नाना ची मुलाखत घ्या

  • @RUPESHkadam-jv9st
    @RUPESHkadam-jv9st 5 дней назад +20

    अमोल सर जशी यांची मुलाखत घेतली तशी विठ्ठल नानांची पण मुलाखत घ्या .सगळ्यांना कळेल काय विषय आहे तो...

  • @tatanvastadvastad8146
    @tatanvastadvastad8146 5 дней назад +4

    पै विलास भाऊ एकच नंबर निर्णय .. पै रोहित यादव पै कुनाल भंडलकर तुम्हाला मानाचा सलाम योग्य निर्णय 🎉

  • @aniketghorpade007
    @aniketghorpade007 5 дней назад +2

    योग्य निर्णय 🎉

  • @daglejaganath6505
    @daglejaganath6505 5 дней назад +2

    संघटना मजबूत आहे ❤🎉

  • @Prashant-vm3zy
    @Prashant-vm3zy 4 дня назад +1

    बैल गाडा संघटनेने समझोता करुन योग्य निर्णय घेतला 🙏

  • @sonya_Ekal_2211
    @sonya_Ekal_2211 5 дней назад +8

    सर मी एक फलटण कर माझ एक मत आहे की सर्जा कुठ पण राहो पन सर्जा विकला गेला नाही पाहिजे कारण आम्ही फलटण करांनी बैलगाडा क्षेत्रातील दोन वाघ गमवलेत. सुंदर आणि सर पण आम्ही हा तिसरा वाघ गमवन्याची क्षमता आमच्यात नाही .... प्लीज 🙏🏻🙏🏻🥺 मिस यु सर 🥺🙏🏻🙏🏻

  • @sumitbhalerao1124
    @sumitbhalerao1124 5 дней назад +4

    Amol pn sat detoy bakichana sir 😮😂😮😂

  • @dhanajidethe8546
    @dhanajidethe8546 5 дней назад +3

    संघटनेचे खुप छान ‌काम‌ आहे

  • @lakhanshinde185
    @lakhanshinde185 5 дней назад +1

    पैलवान आणि संघटने मुळे बैलगाडा क्षेत्रात चांगले काम चालू आहे

  • @shaileshnilkanth8957
    @shaileshnilkanth8957 5 дней назад +4

    खरंच पैसा मदी आला कि होत्याच नव्हतं होणं फिक्सचं 😰

  • @sushantjadhav9963
    @sushantjadhav9963 5 дней назад +9

    संघटना आहे म्हणून हे क्षेत्र टिकले आहे म्हणुन बैलगाडी शर्यत चालू आहे... नाहीतर बैलगाडी शर्यत बंद होईल... सर्वांनी सहकार्य करावे आपली गरीबाची बैल पळत आहेत हे लक्षात ठेवा..

  • @jagtapsamarth001
    @jagtapsamarth001 5 дней назад +30

    सगळे नाना च्या विरोधात बोले आहेत
    तरी पण नाना कायम सोबत आहे आम्ही तुमच्या नानाची मुलाखत घ्या 🙏🙏

    • @Pratikmore63
      @Pratikmore63 5 дней назад

      Lvdya Ankita tai la fktt aata parynt 20 hajar dilet tyani mdhe paise khatoy

  • @babatambave5186
    @babatambave5186 5 дней назад +2

    आत्ता राहिलाय मुद्दा काकड्याचा तेवढा सॉलव करा म्हणजे अखिल भारतीय बैलगाडा संगटणा यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो

  • @पप्पाजीबोलपप्पाजी

    प्रत्येक बैलगाडा मैदान आयोजकांनी 5000 रुपये संघटनेकडे जमा केले पाहिजेत जेणेकरून मैदानामध्ये होणाऱ्या अपघाताला मदत करता येईल.

    • @3vc9qi7z
      @3vc9qi7z 5 дней назад +1

      मुंबई मध्ये प्रत्येक मैदानाचे 10000 रु मुंबई संघटनेकडे जमा होतात

  • @tushargurav9710
    @tushargurav9710 5 дней назад +7

    बकासुर ला नडला त्याची उतरती कळा चालू झाली हा इतिहास आहे

  • @s02772
    @s02772 5 дней назад +35

    सर्जाला विकुन अंकुरनला योग्य रक्कम मिळुन द्यावी ...🙏🙏🙏म्हणजे कोणतीही भाणगड राहणार नाही ...

    • @Picturesquare85
      @Picturesquare85 5 дней назад +1

      Gp ai ghal tuji tikd

    • @akashay-x2o
      @akashay-x2o 5 дней назад +4

      ते होणार आहे 💯💯 थोडे दिवस थांबा खरेदी होणार आहे 💯🔥

    • @s02772
      @s02772 5 дней назад

      @@Picturesquare85 तुझी आई रोज घालतस काय भाड्या

    • @sharadgavale5462
      @sharadgavale5462 5 дней назад +7

      रणजीत सर गेल्या पासून सरांचा घरची parishiti लक्षात घेऊन बैलाला चांगली किम्मत मिळाली तर मुलीच्या पुढचा भविष्या साठी हा निर्णय घेणे योग्य आहे

    • @Ggghhjuuj
      @Ggghhjuuj 5 дней назад

      @@sharadgavale5462सर कर्जबजारी होते

  • @ajayjadhav-cu7rf
    @ajayjadhav-cu7rf 5 дней назад +102

    देवासारख्या राहुल दादांचा बैल तुम्ही इथे नीट ठेवला नाही.... सर्जाच काय होईल माहित नाही... 🥺

    • @Mathur_cha_kattar_fan
      @Mathur_cha_kattar_fan 5 дней назад +19

      १००% भावा खर बोलास तू ❤

    • @Bailgadip
      @Bailgadip 5 дней назад

      काय झालं नक्की काय विषय ​@@Mathur_cha_kattar_fan

    • @akashay-x2o
      @akashay-x2o 5 дней назад +9

      💯

    • @SahilDhanavade-q2u
      @SahilDhanavade-q2u 5 дней назад +1

      राहुल पाटील बोलत नाही या कदम बर

    • @tusharnalawade1010
      @tusharnalawade1010 5 дней назад +8

      बरोबर राहुल दादा वैभव वर नाराज आहे

  • @KARAN_PATIL_VIDEOGRAPHY
    @KARAN_PATIL_VIDEOGRAPHY 5 дней назад +4

    तुम्ही सगळे एवढं केल ठिक मग तुम्ही सुंदर का सोडवुन आणला नाही 💯

  • @DrABM
    @DrABM 5 дней назад +1

    Great work 👏

  • @kingdoms713
    @kingdoms713 2 дня назад +1

    संघटना नानाच्या वेळी मध्ये येते आणि सुंदर आणताना का येत नव्हती

  • @sachindeshmukh3841
    @sachindeshmukh3841 5 дней назад +7

    विलास पै. योग्य नाय देतील

  • @anupkedage
    @anupkedage 5 дней назад +1

    जे काय खरं आहे ते देवालाचं माहीत...‌ योग्य ज्ञाय व्हावा. दोन्ही बाजूंची माहिती मिळावी.

  • @Naam-jaane-de
    @Naam-jaane-de 5 дней назад +80

    योग्य निर्णय आहे हा कारण अंकिता मॅडम यांना घर चालवण्यासाठी पैसे लागतीलच

    • @Aj-f8k
      @Aj-f8k 5 дней назад +5

      बरोबर

    • @AmitPatil-bc8cy
      @AmitPatil-bc8cy 5 дней назад +3

      काय पण पटलं अस बोला राव 15 नानाला रिटर्न केले बोलली ती बाई

    • @Naam-jaane-de
      @Naam-jaane-de 5 дней назад +1

      @@AmitPatil-bc8cy ते पैसे वैभव कदम यांनी दिलेत