संकर्षण तू उत्तम मुलगा, उत्तम बाबा, आणि उत्तम उत्तम सर्व काही आहेस. एवढा मोठा अभिनेता असूनही तुझे पाय अजून ही जमिनीवरच आहेस.ह्यात तुझा मोठेवणा आहे. तुला अभिमानाची जराही जागा नाही . अस तू उत्तमोत्तम अगदी साधा माणूस आहेस हीच तुझी खरी ओळख आणि माणुसकी. तुला खूप खूप शुभेच्छा.
वा संकर्षण मस्त च बोलतोस तू। कविता तर उत्तमच करतो। आणि मला याचा अभिमान आहे की माझी मुलं पण मामाज बॉय नसून। बाबांच्या जास्त जवळ ची आहेत आणि पहिल्यांदा त्यांचा विचार करतात। आपल्या कृतीबद्दल बाबांची प्रतिक्रिया काय असेल याचाच विचार करतात। मुलगा ही आणि मुलगी ही। त्यांच्यासाठी रोजच फादर्स दे असतो
संकर्षण तू उत्तम मुलगा, उत्तम बाबा, आणि उत्तम उत्तम सर्व काही आहेस.
एवढा मोठा अभिनेता असूनही तुझे पाय अजून ही जमिनीवरच आहेस.ह्यात तुझा मोठेवणा आहे.
तुला अभिमानाची जराही जागा नाही .
अस तू उत्तमोत्तम अगदी साधा माणूस आहेस हीच तुझी खरी ओळख आणि माणुसकी.
तुला खूप खूप शुभेच्छा.
संकर्षासह सर्वांनीच खूपच मार्मिक शब्दात बाबांबद्दल नात्यांची वीण अधिक घट्ट करुन सांगितली.
खूप सुंदर विचार संकर्षण ❤
खरंच खूपच सुंदर सर्व मुलांनी हा गुण घ्यावा.
सर्व मुलांनी ऐकण्यासारखा सुंदर विचार आहेत
संकर्षण खुप आदर्श मुलगा आहे आणि बाबा पण आहे खुप छान
🎉तुझे असे सुंदर विचार संकर्षण,सगळ्या मुलांचे असावे
खूप छान प्रगल्भ विचार आहेत तुझे संकर्षण
संकर्षण खूपच छान विचार मांडलेस
अतुलनीय अनोखी भेट 😂 जी नातवंडांना वडीलांनी दिली. असेच बाबा सर्वांना मिळोत 🎉 धन्यवाद
संकर्षण, सुंदर.......अगदी सहज आणि छान बोलतोस.....
खुप छान संकर्षण च बोलण पटकन समजून जात
वा संकर्षण मस्त च बोलतोस तू। कविता तर उत्तमच करतो। आणि मला याचा अभिमान आहे की माझी मुलं पण मामाज बॉय नसून। बाबांच्या जास्त जवळ ची आहेत आणि पहिल्यांदा त्यांचा विचार करतात। आपल्या कृतीबद्दल बाबांची प्रतिक्रिया काय असेल याचाच विचार करतात। मुलगा ही आणि मुलगी ही। त्यांच्यासाठी रोजच फादर्स दे असतो
सुंदर विचार
Sagalyache vichar mastch babanche gift matr lai bhari❤❤
तुमच्या बोलण्यावरून तरुण मुलाना प्रेरणा मिळेल. 😊😊
shreya ani sankarshan lajawab 🎉
संटर्षण आई बाबा या शब्दात जी माया आहे आपलेपणा आहे तो आपलेपणा ती माया या पप्पा मम्मी मधे नाही.
खूपच सुंदर.
Sankarshan ani shreya ❤
संकर्षण मस्त मांडणी
हल्ली संकर्षण सारखी मुले पहायला मिळत नाहीत .❤❤
उत्तम
बाप जसा बेटा लेक जशी आई हे तर जग जाहिर आहे तेव्हा संकरषण तु तर बाप से बाप सवाई आहेस
Sankarshan saglyatach Nipun aahe khoop Chan vichar aahet tuze
Mast ch
❤❤
संकर्षण, तू खुप गोड आणि दर्जेदार आहेस....अमृता.....नको
Sankarshan I would say that’s wrong, Suksham karaycha asta mulana dependent nahi 😊
Mala ph no milala tar bare hoil
Doyat pani al sankarshan che bolane ekun