Nitesh Karale Master : भर रस्त्यात मारहाण,मुलीलाही लागल; कराळे मास्तरांनी सांगितली पूर्ण कहाणी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 дек 2024

Комментарии • 2,2 тыс.

  • @gopalshinde1576
    @gopalshinde1576 26 дней назад +724

    दोन फटके कमी हानल्यामुळे जाहीर निषेध. विदयार्थीच्या भावनाशी खेळतो मास्तर.

    • @baghmovie
      @baghmovie 26 дней назад +5

      खोटाखोटा मारतेय लहान पोरागत.
      घडवून आणलेल नाटक वाटतेय मास्तुरड्याचा

    • @Unknownshayar1k
      @Unknownshayar1k 26 дней назад

      अंधभक्त दिसतोय😂😂😂

    • @UrMyAngel18
      @UrMyAngel18 26 дней назад

      Are chutya andhbhakt vidharthachya bhavnashi khelat nahi ,tuzya aailsang khelalay patat nsl tr vichar ghari 😅

    • @vinodgomkale9655
      @vinodgomkale9655 25 дней назад +15

      खर बोलताय दोन फटके जास्त पाहिजे होते 😂😂😂😂😂

    • @rahulsarve2108
      @rahulsarve2108 25 дней назад +8

      @@vinodgomkale9655
      फक्त दोनच फटके जास्त हवे होते का???🤔🤔🤔

  • @arjunxd2821
    @arjunxd2821 27 дней назад +1194

    शरद चा चमचाला हानल्या बद्दल खूप खूप आभार आणि धन्यवाद.🫡😁

    • @anantabodke954
      @anantabodke954 26 дней назад

      कारे bhadkhau

    • @UrMyAngel18
      @UrMyAngel18 26 дней назад +1

      Ka Sharad chya chamchyane tuzya aaila zavka hota kay.

    • @shaileshtambada3674
      @shaileshtambada3674 25 дней назад +4

      BJP च्या चमच्याने कमेंन्ट केल्या बदल खुप खुप धन्यवाद

    • @vip-p6y
      @vip-p6y 24 дня назад +1

      😂😂

    • @srikantp6644
      @srikantp6644 24 дня назад

      🤣🤣🤣🤣

  • @arjunpawar6568
    @arjunpawar6568 25 дней назад +117

    कराळे मास्तर ला फटकावल हे बघून खूप आनंद झाला मला.....😂😂😂😂

  • @sachinwalunje4251
    @sachinwalunje4251 25 дней назад +68

    कमी मारल्या मुळे जाहीर निषेध आणि पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा 😂😅😂😅😂

    • @BaluUdape
      @BaluUdape 17 дней назад

      तराळे पाटील बोलतात ते बरोबर आहे त्यांचं काही चुकीचं नाही

    • @saurabhbibe6142
      @saurabhbibe6142 4 дня назад

      कराळे ला ठोकल्या बद्दल भावाचे खूप खूप अभिनंदन 💐💐💐

  • @virajgod14
    @virajgod14 24 дня назад +35

    बरं झालं माझ्याकडून अजून दोन फटके द्यायला पाहिजे होते 😂

  • @satishchandramore6058
    @satishchandramore6058 27 дней назад +623

    ज्याने मास्तरला मारलं त्याचा निषेध करतो कारण त्याने मास्तराला यथेच्छ तुडवायचं धाडस दाखवलं नाही..!!!

    • @kishorjawalkar2175
      @kishorjawalkar2175 27 дней назад +10

      😂

    • @vinodzanjad678
      @vinodzanjad678 27 дней назад +12

      😂😂😂 काय बोलतो

    • @nitin8875
      @nitin8875 27 дней назад +6

      😂😂😂

    • @yugannkyodhdha3591
      @yugannkyodhdha3591 27 дней назад +5

      😂😂😂❤

    • @AyyoGamer
      @AyyoGamer 27 дней назад +9

      आरे लय हाणला याला.. वीडियो कापला त्याने.. तिथे बोलत होता काहीबाही, ते सुद्धा कापले

  • @newboy9080
    @newboy9080 27 дней назад +393

    लई भारी वाटलं पोट्टे हो , 😂😂, मनाला शांती वाटली , 😂😂

  • @facto09515
    @facto09515 26 дней назад +224

    मस्त कॉमेडी करतो हा . शरद पवारचा जोकर 😂😂😂

  • @surajshrikhande3709
    @surajshrikhande3709 26 дней назад +163

    सर्वात आधी मारण्याऱ्याला भारतरत्न व लोहपुरुष ही पदवी देण्यात यावी ही सरकारला विनंती....👍

    • @ArunGhodmare
      @ArunGhodmare 24 дня назад +1

      मी शतक पूर्ण केल

  • @rajrocks3492
    @rajrocks3492 26 дней назад +70

    ज्याने कोणी मास्तरणा मारला त्यांना भारत रत्न घोषित करावा ही सरकार कडे विनंती आहे..

    • @ChintawarDilip
      @ChintawarDilip 20 дней назад

      दे रट्टे रत्न पुरस्कार द्या

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 27 дней назад +830

    मास्टर अजून दे शिव्या दे मोदी ल...😂😂...आज लै धुतला...हे राजकारण आहे... क्लास नाही

    • @sonalinirmal9676
      @sonalinirmal9676 26 дней назад +4

      😂😂

    • @Myshorts-e7v
      @Myshorts-e7v 26 дней назад +6

      का मोदी तुझ्या मायचा नवरा आणि तुझा सवतार बाप आहे का😂 एक शिकलेला माणूस राजकारणात उतरला तर त्या बद्दल अभिमान वाटला पाहिजे पण तुझ्यासारख्या अनपड गाईचा मूत्र आणि शेन खणाऱ्याला ही गोष्ट नाही आवडणार😂

    • @memes6830
      @memes6830 26 дней назад +4

      Tuz baap hy modi😂😂

    • @sunilparate5846
      @sunilparate5846 25 дней назад

      Cyco aahe ha chivtya
      Yala dhutlya baddal abhinandan

    • @anandthakur2311
      @anandthakur2311 25 дней назад

      ​@@Myshorts-e7v ani tuzi may
      500 ghevun zavun gheti roj bachat gatacha hafta bharayla paise lagtat na

  • @LovewithTwins23
    @LovewithTwins23 27 дней назад +350

    बर झालं धुतलं मास्तार ला.. विद्यार्थ्यांनी थोडं फेमस की लगेच आमदार व्हायला निघाला होता 😂

  • @Ex3238
    @Ex3238 27 дней назад +764

    लयं हाणला बे 🥲🥲 पोट्टे हो राजकारण बंद Class चालू 🤭🤣🤣

  • @abhaykadam9156
    @abhaykadam9156 25 дней назад +25

    खद खद खद म्हणा आता सर 🎉

  • @A.G.I348
    @A.G.I348 26 дней назад +43

    सर तुम्हाला सांगतो ...है लोक चांगल्या विचाऱ्याचे नाही आणि शिक्षण क्षेत्रातील माणसाला हे लोक पचवू शकत नाही म्हणून आपल्यासारख्या माणसांनी विद्यार्थ्यांना घडविणे आवश्यक आहे कारण कमी शिकलेला हा मंत्री बनतो आणि शिकलेला हा त्यांच्या हाताखाली काम करतो तुमच्या समर्थांना मध्ये आम्ही जरी शामिल असलो परंतु या लोकांनी तुमची इज्जत गंमविण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे ... जय महाराष्ट्र जय विदर्भ

  • @RadheshamPatole
    @RadheshamPatole 27 дней назад +279

    जाहीर निषेध जाहीर निषेध
    कमी मारल्या मूळ जाहीर निषेध 😂😂😂😂

  • @nileshbagade-lk1lk
    @nileshbagade-lk1lk 27 дней назад +108

    अरे स्टेज वर तर लय भाषण देत आणि आता जनता कशी आहे समजलं😂😂🎉

  • @ManikraoKadamraja
    @ManikraoKadamraja 27 дней назад +246

    कराळे मास्तर शरद पवार सोडवायला आले नाहीत का

  • @rushikeshkendre4447
    @rushikeshkendre4447 25 дней назад +36

    अभिनंदन सर अजून दोन मारायचं होत 😂😂

  • @Manojdale4121
    @Manojdale4121 25 дней назад +17

    मार खाऊन पण फेमस होता येते...
    आपलेच कराळे मास्तर 😅

  • @sharaddeshmukh7020
    @sharaddeshmukh7020 27 дней назад +106

    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर

  • @vbcreations7897
    @vbcreations7897 27 дней назад +382

    काय पण असुद्या इतका कोण मारताय राव भावी आमदाराला 😂😂🤣🤣

    • @ganeshgadade7018
      @ganeshgadade7018 27 дней назад +8

      तुम्ही भाजप वाले

    • @MPSCBOY8538
      @MPSCBOY8538 27 дней назад +4

      जस मारायला पाहिजे तस नाही मारला व माय खद खद खद खद रडू येतेय 🤣🤣🤣

    • @yugannkyodhdha3591
      @yugannkyodhdha3591 27 дней назад +2

      सचिन कोसे भौं
      उतारा कधी देता राव याले 😅😅😅

    • @sureshnaxine9238
      @sureshnaxine9238 26 дней назад

      😂😂😂😂​@@yugannkyodhdha3591

    • @travellervipin6963
      @travellervipin6963 26 дней назад +3

      भावी Khasdaar
      भावी Aamdar..😂😂

  • @MaverickMaratha
    @MaverickMaratha 27 дней назад +166

    ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याला महाराष्ट्र भूषण जाहिर 😅😅😅😅

  • @surajborude9197
    @surajborude9197 25 дней назад +32

    मी एक पण शब्द बोललो नाही
    या वर माझ्या विश्वास नाही.

  • @rishik_ish
    @rishik_ish 27 дней назад +411

    चोप खाल्ला! काही नाही,कर्माचे फळं 😂

    • @msundkar-5744
      @msundkar-5744 27 дней назад

      Gujarati gulam 😂

    • @pravinsarode143
      @pravinsarode143 27 дней назад +11

      ​@@msundkar-5744बार बाला चा गुलाम 🤣🤣🤣

    • @newboy9080
      @newboy9080 27 дней назад +5

      Yess bhai 😂😂, only mahayuti

  • @MauliRasve-o4n
    @MauliRasve-o4n 27 дней назад +122

    माझा मनासारखे मारल नही याचा मी जहीर निषेध करतो😂😂

  • @Rock-star143
    @Rock-star143 27 дней назад +514

    तिथं काही तरी शहाणपणा करायला गेला असेल हाणला धरून 😂😂

    • @balkrishnabhalerao3841
      @balkrishnabhalerao3841 27 дней назад +11

      बरोबर. हा काहीतरी शहाणपणा करायला गेला असेल. आता शहाजोगपणाने सांगतोय. आणि जाईल तिथे सावरकरांना शिव्याशाप देत फिरतो. त्यासाठी कोणाचे पैसे घेतो हा ?

    • @SwapnilGedam-r6b
      @SwapnilGedam-r6b 27 дней назад +6

      Right

    • @ashokv6565
      @ashokv6565 27 дней назад +5

      😅😅😅😅

    • @Geniuses11
      @Geniuses11 27 дней назад +5

      Nakich

    • @msundkar-5744
      @msundkar-5744 27 дней назад

      Tuzi aai ne bagital ka😂😂😂

  • @rahulraskar583
    @rahulraskar583 26 дней назад +21

    मास्तर जे पेराल तेच उगवेल😂😂😂😂😂😂

  • @triptikaralkar5999
    @triptikaralkar5999 20 дней назад +1

    वाह वर्धा 💖🙏🙏🙏
    सडेतोड ऍक्शन 😃😃😃
    जय महाराष्ट्र 🌷 जय भारत 🪷🪷🪷

  • @tarachandb2899
    @tarachandb2899 27 дней назад +332

    Wardha chi Rakhi Sawant..😂😂😂😂😂

  • @RahulDada1133
    @RahulDada1133 27 дней назад +360

    राजकारण सोपं नसतंय मास्तर कशाला नादी लागता आपलं शिक्षक आहात तुम्ही
    ..

    • @shubhamwaghmare5066
      @shubhamwaghmare5066 27 дней назад +5

      Jast bolt ka

    • @dhirajpatil7969
      @dhirajpatil7969 27 дней назад +2

      😂😂😂😂😂

    • @SurajKamble-f1i
      @SurajKamble-f1i 27 дней назад +6

      भाजप वाल्या च्या गांडीला माज आला आहे एक दिवस गांडी सगड माज पण मोडल😡😡

    • @sameersorate8116
      @sameersorate8116 27 дней назад +1

      ​@@SurajKamble-f1iबरोबर

    • @vinayp8040
      @vinayp8040 27 дней назад +1

      Mhnaje sir bjp wale loka udya kiva bhavishyat thet bjp sarkhe nahi wagle tar ashi hanamari karnar ka

  • @mayurteli9287
    @mayurteli9287 27 дней назад +68

    मस्त प्रसाद दिला कराळे मास्तरला 🤣🤣 लाजवाब 🤣🤣🤣🤣🤣

  • @RameshGavhane-w3j
    @RameshGavhane-w3j 14 дней назад +1

    असाच प्रेमाचा वर्षाव प्रत्येक ठिकाणी व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना😂😂

  • @gauravpande9765
    @gauravpande9765 26 дней назад +12

    राजकारणामध्ये आपले हार्दिक स्वागत मास्टर...
    अजून तर तिकीट भी भेटली नाही....तिकीट भेटल्यावर फॅक्चर करतील तुले मास्टर.....

  • @KshitijGaikwadBJP
    @KshitijGaikwadBJP 27 дней назад +49

    काय भाशा. आणि म्हणे गुरुजी

  • @yashdumare
    @yashdumare 27 дней назад +78

    Zapuk zupuk करून hanla Beee😂😂😂😂 जिथे जायच कशाला चापलूसी करायला 😂😂😂 Sap sap sap sap..😂

  • @prakashsawle2279
    @prakashsawle2279 27 дней назад +159

    😂😅😊 काय झालं बे पोट्टे हो..... विचारा गुरुजी

  • @gurudasnaik5933
    @gurudasnaik5933 26 дней назад +4

    मास्तर कसा असू नये त्याच उत्तम उदाहरण म्हणजे हा कार्टून कराळे मास्तर...पण खूप कमी हाणला राव याला...अजून तोडायला हवा होता ..😂😂😂

  • @Connecting-nature
    @Connecting-nature 26 дней назад +3

    मास्तरांनी शुद्ध मराठी बोलावी ही अपेक्षा आहे...

  • @rajeshmalewar5788
    @rajeshmalewar5788 27 дней назад +59

    एक न भाऊ थोड कम झालं, अजून पाहिजे होत त्याला जेवण....

    • @abz3
      @abz3 26 дней назад +1

      Rodage Kami wadale tyla😅😅Ani pahije hote

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 27 дней назад +113

    लई हेलिकॉप्टर मधून रीलस टाकत होता पवार साहेब सोबत म्हणून कार्यकर्ते लोकांनी जास्त हवेत उडू नाही नेती लोका कोणाचे नाही मास्टर क्लास चालू करा

  • @natrajk419
    @natrajk419 26 дней назад +37

    अभिनंदन गुरुजी मार खाल्ल्याबद्दल🎉🎉🎉

  • @parthadeshpande25890
    @parthadeshpande25890 12 дней назад +1

    Ek number ! Besht ! Bara zala hanla 😂

  • @dilipgade504
    @dilipgade504 9 дней назад +1

    जुनी जानती लोक नेहमी म्हणायचे आपण आपल्या लायकी प्रमाने रहाव उगीच ऊंटाच्या बोच्याचा मुका घेण्याचा प्रयत्न करू नये नाही तर परीनाम वाईट होतात

  • @sandipjadhav9131
    @sandipjadhav9131 27 дней назад +99

    खदखद खद खद खद...... बाहेर पडली 😂😂😂

  • @prashantdesai6797
    @prashantdesai6797 27 дней назад +40

    कराले। मास्तर आधी चांगलां होता पन जेव्हा पासून हा काका चा चेला बनून हिन्दू विरोधी झाला तेव्हा याची लायकी काय आहे हे लोक आता याला दाखवत आहे

  • @jashan-qt8it
    @jashan-qt8it 26 дней назад +59

    एक्सिट पोल : कराळे मास्तर 2 भुक्या, 2 झापडा आणि काही शिव्या सह वर्धा विधानसभा मधून आघाडीवर 🤣🤣 आणखी आघाडी घेऊ शकते :सूत्र

  • @sandy4392
    @sandy4392 19 дней назад +2

    फोडलं रे फोडलं 😂😂

  • @Me7717
    @Me7717 26 дней назад +2

    जाहीर निषेध
    फक्त हाणल्याबद्दल, कपडे काढून हाणायला पाहिजे होता.

  • @mandartarhalkar1241
    @mandartarhalkar1241 27 дней назад +114

    Ak number bhau thodasa aajun dila aasstan

    • @newboy9080
      @newboy9080 27 дней назад +1

      😂😂 1 no. Bhai , Only Mahayuti

  • @GahininathBhogal
    @GahininathBhogal 20 дней назад +1

    आपला ईतिहास महाराष्ट्र जानतो. करळे

  • @amolthorat4915
    @amolthorat4915 27 дней назад +137

    हा कराळेमास्तर शरद पवार यांचा चेला आहे. आता जरंगे ची जागा चालवत आहे.

    • @sharadkarande5746
      @sharadkarande5746 27 дней назад +9

      शरद पवारण तुझं काय वाटोळं केल आहे..मास्तर खरे मुद्दे घेऊन भाषण करत होता...वाईट दिवस आल्यावर घ्या उडवून bjp ला..

    • @vinayp8040
      @vinayp8040 27 дней назад +2

      Tumhala kasli adchan ho udya tumhi bjp sarkhe bolale wagle tar pratekala marhan karnar ka

    • @milindgulhane302
      @milindgulhane302 27 дней назад +1

      अबे कराळे मास्तर एका हाताने टाळी वाजत नाही .

    • @AadityarajMarathe-fo6rn
      @AadityarajMarathe-fo6rn 27 дней назад +1

      Gap re

    • @amolthorat4915
      @amolthorat4915 27 дней назад +1

      @@sharadkarande5746 तू मास्तर ल घे...... मागून. का तू मास्तर ची मारतो बे.

  • @vijaydhumal4143
    @vijaydhumal4143 27 дней назад +78

    मास्तर खरं सांगू राजकारण यालाच म्हणतात हे सर्व नॉर्मल असते राजकारणामध्ये

    • @yugannkyodhdha3591
      @yugannkyodhdha3591 27 дней назад

      बरबर हाय
      केजरुद्दीन मार खात खातच CM बनला,
      तूय खात राय, एक दिवस CM बननार भौं तू 🫡
      अजून उतारा बाकी हाय तूया 😂😂😂

  • @machhindrachaudhari3582
    @machhindrachaudhari3582 17 дней назад +1

    चांगलं झालं.

  • @kailasgitteuttamraw1768
    @kailasgitteuttamraw1768 27 дней назад +95

    स्टेजवर बोलने म्हनजे पडद्यावर बोलल्यासारखे आसतं हा बायकोसमोर हिरोगीरी करत आसेल आरे मुर्ख बायको लेकरांसोबत आसताना इज्जतीत राहवे लागते नाहीतर आशी फजीती होते 😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @pawanbiradar9738
    @pawanbiradar9738 27 дней назад +134

    1 number game kela bhavano🤣🤣

  • @shubhamgawale2441
    @shubhamgawale2441 27 дней назад +59

    मास्तर कायले गेला बूथ वर 😅

  • @JayvantNikam-f3j
    @JayvantNikam-f3j 18 дней назад +1

    अभिनंदन सर

  • @ramraoghuge-k1f
    @ramraoghuge-k1f 17 дней назад +2

    सर ले कपडे काडून मारले तो व्हिडिओ दाखवा.....😅😅😅😅

  • @sonagadre1433
    @sonagadre1433 27 дней назад +56

    Mast guruji aata bar vatate.

  • @ashishraut9459
    @ashishraut9459 27 дней назад +93

    चांगला झाला😂😂

  • @ashishkolakhare7583
    @ashishkolakhare7583 26 дней назад +6

    एकदम बरोबर झाले हा मास्तर कमी आहे हा राजकारणी जास्त आहे नुसतं मोडीवर टीका करत असतें

  • @padamnathmisal9290
    @padamnathmisal9290 19 дней назад +1

    बर झालं कराले मास्तर 😂😂

  • @anandhonmanepatil
    @anandhonmanepatil 20 дней назад +1

    सर तूम्ही केलेलं सर्व भाषण ऐकून घ्या मग तुम्हाला कळेल संविधानाची भाषा का गरजेची असते 🎉🎉🎉

  • @raviunwankhede8068
    @raviunwankhede8068 27 дней назад +72

    पोलीस कार्यालय चे उत्तर नेहमी प्रमाणे राहीन आम्ही गुन्हा नोंद केला आहे त्यावर कारवाई केली जाईल तो पर्यंत शांत रहा

  • @Cricketactionwithupdate
    @Cricketactionwithupdate 27 дней назад +18

    पवार साहेबाण सुद्धा एक चापट खाल्ली होती तुम्ही त्यापेक्षा बरे आहात तुम्ही जास्त मार खाल्ला म्हणजे पवार साहेबा पेक्षा मोठे नेते झालात आता अभिनंदन

  • @mr.sk.sachin
    @mr.sk.sachin 27 дней назад +17

    ज्याप्रमाणे देशात खान सर, उभारून आले त्यांचं नाव बेस्ट शिक्षक झालं देशात.... तास आणि त्याच काळात महाराष्ट्रात एक नवीन शिक्षक नावारूपास आला आणि खूप फेमस झाला त्यांचं नाव आहे नितेश कारळे........ पण सद्या परिस्तिथी पाहता खान सर आणि कारले सरां मध्ये जमीन असमांचा फरक आहे...... एक शिक्षक आहे जो निरंतर ज्ञानदानच काम करतोय तर दुसरा शिक्षक ज्यामुळे आपण मोठे जलोत ज्या ज्ञान दाना मुळे आपल नाव आहे हे विसरता कारले सर वेगळ्याच वळणार गेले आणि या राजकारणात उतरले..... असो त्यात काय वाईट नाही पण टाईमिंग चुकली कराळे मास्तरची....अजून संयम ठेवला आसता नाव कमवले असत नंतर राजकारणात गेले असते पण माहिती नाय काय हवा गेली डोकयात आणि काय इच्छा आकांशा जाग्या झाल्या माणूस खूपच बोलायला लागला...... आणि मग अर्थात ही असली दशा होणे स्वाभाविक आहे 🙁........ साधं उदाहरण कराळे माघून येऊन कांगणे सर फेमस झाले आणि ते कायम आपल्या फिल्ड मध्ये राहिले... खान सर पण आपल्या फिल्ड मध्ये कायम आहेत..... विकास दिव्यकीर्ती सर आपल्या फिल्ड मधेच काम करताय ओझा सर पण... अशे अनेक सर आहेत जे आपल्या कामातच नाव कमवतंय पण माहिती नाय कराळे सर खूपच राजकारणात बराळू लागले 🙁....
    असो शेवटी ते माझे अप्रत्येक्ष गुरूच आहेत.. माफ करा सर एवढंच बोलेल एक तर तुमची राजकारणातली enty चुकीच्या टाईमिंग वर झाली.. आणि त्या ही पेक्षा तुम्ही एकदमच चुकीच्या पक्षात काम करताय हे तर दुर्दैव च 😮🙏🏻

    • @yugannkyodhdha3591
      @yugannkyodhdha3591 27 дней назад +3

      १००% बरबर

    • @DilipShende-u7s
      @DilipShende-u7s 26 дней назад +1

      अगदी खर आहे,फालतू गोष्टी करु नये, त्याचे परिणाम समोर आहे😂😂😂😂

    • @amoghapte-vi7mk
      @amoghapte-vi7mk 26 дней назад

      तुमचे गुरू असतीलही पण हा गुरू ह्या पदाच्या लायकीचा नाही. हे ही तितकेच खरे आहे. नसत्या भानगडीत पडून आपलेच हसे करून घेतले आहे ह्या मास्तराने. गुरूजी म्हणून जसे वागायला हवे तसे न वागता निव्वळ उत्पन्न मिळविण्याचा अट्टाहासाने पछाडलेला अतिशय छद्मी माणूस म्हणून जन्माला आला आहे हा. त्याला गुरूचा दर्जा देऊच नये. असे माझे वैयक्तिक मत आहे. त्यांनी तुम्हाला शिकविले असेल नाही असे नाही. पण तुमच्याकडे ते शिकण्याचे टैलेंट होते म्हणून तुम्ही शिकले अन्यथा हा मास्तर शिक्षण देऊ शकत नाही हे त्रिवार सत्य आहे.

    • @sadanandchatte7548
      @sadanandchatte7548 26 дней назад +1

      Layee hanayla pahije hot barobar aahe tuch 😂😂😂

  • @kemrajsahare5992
    @kemrajsahare5992 24 дня назад +2

    प्रतिक्रिया वाचल्यावर कळते महाराष्ट्रात कायद्याचे राज्य नसून गुंड प्रवृतीच्या लोकाचे ऊदो ऊदो करणाऱ्यांचे राज्य आहे . महाराष्ट्राचा बिहार झाल्यातच जमा आहे.

  • @panduranggodbharale7003
    @panduranggodbharale7003 17 дней назад +1

    योग्य आहे

  • @vasantakhare6779
    @vasantakhare6779 27 дней назад +54

    होती " प्रसादा" ची वाट! घेतली " सुजवून पाठ"! वळ- वळ करत होता पवाराचा "कराळे भाट"-कराळे भाट !!

  • @ganeshchaudhary7985
    @ganeshchaudhary7985 27 дней назад +65

    चांगल शेपालल मास्तरला 😂😂😂

  • @SK-di5sw
    @SK-di5sw 27 дней назад +39

    नितेश कराडे तू मुम्बई जा आणि अक्टिंग क्लास घे.. पोट्टे हो शिका बे काही याच्या कडून😂😂

    • @amoghapte-vi7mk
      @amoghapte-vi7mk 26 дней назад

      म्हंजे कशी आपलीच मारून घ्याची थे शिकवन थो 😂😂😂😂

  • @sanjaypatolesir5526
    @sanjaypatolesir5526 17 дней назад +1

    दुसऱ्या गावात जाऊन काय गरज होती का शहाणपणा करायची 😂😂😂😂😂😂

  • @karanlahudkar9514
    @karanlahudkar9514 19 дней назад +1

    हा महाप्रसाद कमी मिळाले 🎉😂😂

  • @Ram-l4y9w
    @Ram-l4y9w 27 дней назад +38

    खोसे सर खरेच तुम्ही राष्ट्रीय काम केले सलाम तुम्हाला लय शिव्या देतो हा मोदीला पण कमीच हाणले राव तुम्ही

    • @Behappy-pq7im
      @Behappy-pq7im 26 дней назад

      हे पहा मोदींचे अंधभक्त

  • @marathibhashaacademy8139
    @marathibhashaacademy8139 26 дней назад +12

    लोकशाही मध्ये अशा गोष्टीचा जाहीर निषेध आणि तात्काळ कारवाई करावी.

  • @babasahebgawade4627
    @babasahebgawade4627 21 день назад +1

    जैसे त्याचे कर्म वैसे फळ देतो रे ईश्वर

  • @gajanan67
    @gajanan67 25 дней назад +5

    कराळे ला दिवाळी चा फराळ मिळाल्या बदल खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन 😂😂😂🎉🎉

  • @chaitanyaalshiqo9878
    @chaitanyaalshiqo9878 27 дней назад +85

    मास्तर चाभरे पना केला की त्याचे फळ हाये
    मास्तर तुव्ह कस झालं... खाया पिया कुछ नही ग्लास फोडा बाराने..
    तुले ना तिकीट ना पैसा फक्त मार

  • @aaryasartanddolls
    @aaryasartanddolls 27 дней назад +53

    आरे बाबांनो काही तरी काम धंदे करा‌.नेत्यांच्या मागे फिरु नका .नाही तर हिच अवस्था होईल.

  • @bhushanwankhade28
    @bhushanwankhade28 27 дней назад +42

    कमेंट पाहून घे मास्तर, लोकांचा निकाल काय आहे आपल्या बद्दल,,,

  • @laxmanmore7813
    @laxmanmore7813 13 дней назад +2

    लय हाणायला पाहिजे तु लय बोलत होता मोदिजी विरोधात

  • @Shankarpol-w4q
    @Shankarpol-w4q 10 дней назад +1

    दुसऱ्याचे म्हातारे मेले म्हणून स्वताच्या मिशा काढायची काय जरूरी आहे का.

  • @atuljain2316
    @atuljain2316 27 дней назад +14

    जाऊ द्या मास्तर तुमची ही राजकारण तील पहिली परीक्षा होती तुम्ही नापास झलात कारण तुमचा शिक्षक 84 वर्षाचा आहे 😂

  • @PujaRoute
    @PujaRoute 27 дней назад +40

    बर,वाटल,पण,कमि,झाल

  • @anilbadgujar2482
    @anilbadgujar2482 27 дней назад +20

    Mast

  • @DipakJadhav-s5e
    @DipakJadhav-s5e 20 дней назад +1

    ज़्याने हया कराले मास्तर ला ठोकल त्याचा फ़ोन पे नंबर द्या किंवा स्कानर टाका बाक्षिस दयायच आहे😂

  • @saurabhbibe6142
    @saurabhbibe6142 4 дня назад

    कराळे साहेब ! तुम्हाला मारणारा व्यक्ती भले हि गून्हेगार आसो, पण तुम्हाला त्याने भरपूर ठोकले हे बघून खूप खूप आनंद झाला.

  • @pravinwadatkar2750
    @pravinwadatkar2750 27 дней назад +48

    मास्तर तुम्ही कक्षालेच पडले बॉ या राजकारणात घ्या मंग टोले आता

  • @Umarkhed1
    @Umarkhed1 27 дней назад +16

    🎉🎉 अबिनंदान सर
    Better luck next time 🎉

  • @shirishgavit6200
    @shirishgavit6200 27 дней назад +53

    आता कसं वाटतंय😂😂😂

  • @gamersingvasave787
    @gamersingvasave787 20 дней назад +1

    वाह रे मास्टर मस्त धुतलं

  • @kailasmahakalkar3270
    @kailasmahakalkar3270 26 дней назад +6

    सविधनानी बोलायचा अधिकार दिला पण काय बोलावे हे स्वतः ठरवायचे असते कारण होणारे साईड इफेक्ट्स स्वतःवर होते म्हणून सावधान

  • @DaminiPihulkar
    @DaminiPihulkar 27 дней назад +12

    आता पर्यंत महाराष्ट्रात काँग्रेसने काय केलं... चाला मोठा बीजेपीवर बोलाले....

    • @Behappy-pq7im
      @Behappy-pq7im 26 дней назад +1

      आता एवढी स्वतंत्रपणे कमेंट करतो ते जे स्वातंत्र्य मिळाले आहे तुला ते 1946 मध्ये जवाहरलाल नेहरूमांडलेल्या उद्दिष्टाच्या ठरावानुसार जे आंबेडकरांनी संविधान लिहिले त्यामुळेच तू एवढे आता बोलत आहे आता सांग बीजेपी ने काय केलं देशाला स्वातंत्र्य तर दील नाही ना का संविधान लिहिले त्यांनी

    • @mayurkamble2503
      @mayurkamble2503 26 дней назад

      Ghe n t bjp kdun 😂 naddya chya gadd,,,,, vari 😂

  • @YuviYadav-qg4ys
    @YuviYadav-qg4ys 27 дней назад +20

    तुला कोणी सांगितलंय तिकडे जाऊन बोलायला,

  • @Jay_hind_7777
    @Jay_hind_7777 27 дней назад +30

    सरची त्यांच्या गावातील लायकी आणि सरांना आमदार व्हायचे आहे

  • @devashishkadam5293
    @devashishkadam5293 24 дня назад +2

    Ek number zal Tulla hanal te😂😂😂😂😂

  • @pankajthombare4941
    @pankajthombare4941 27 дней назад +11

    राजकारणाची हाऊस पूर्ण झाली 😅

  • @thanos72
    @thanos72 27 дней назад +10

    Tension not... मारणाऱ्याचा गेम होतोय बरोबर❤

    • @khamu77
      @khamu77 27 дней назад +3

      भावा कॉमेंट बघ काय आहे हेच गेम झ्हाला आहे

    • @yugannkyodhdha3591
      @yugannkyodhdha3591 27 дней назад +3

      कई गेम नई होत
      यालेच उतारा भेंटनार हाय अजून लवकरच 😅😅

  • @tanajidalve
    @tanajidalve 27 дней назад +9

    लई धुतलं राव 😂😂😂😂😂😂